आर्वी बजरंग दल आर्वी नगर कार्यकारणी घोषित*


वर्धा आर्वी प्रतिनिधी :- अर्पित वाहाणे

आर्वी बजरंग दल आर्वी नगर कार्यकारणी घोषित*
बजरंग दल संयोजक *विष्णुप्रसाद भारती* यांनी आर्वी नगर दायित्व सत्संग प्रमुख सुमित कावलकार, सहसत्संग प्रमुख मनिष वैद्य, बलउपासना प्रमुख कुणाल वानखेडे, सहबलउपासना प्रमुख राज वानखेडे, सुरक्षा प्रमुख रितिक शाहू, सह सुरक्षा प्रमुख किशन हटकर, गौरक्षा प्रमुख ओम खोंडे, सहगौरक्षा प्रमुख अजय कांबळे, सह गौरक्षा प्रमुख शिवम जयस्वाल, विध्यार्थी प्रमुख प्रज्वल बोराडे, सहविध्यार्थी प्रमुख कुणाल ढेवले यांना दायित्व देऊन आर्वी नगर कार्यकारणी घोषित करण्यात आली.

या वेळी उपस्थित प्रखंड बलउपासना प्रमुख दीपेश लवटे, प्रखंड सत्संग प्रमुख आदित्य राठोर उपस्थित होते. देव, देश व धर्म कार्य सेवा सुरक्षा संस्कार या वर बजरंग दल आर्वी कार्य करणार. सर्व हिंदू युवकांना बजरंग दलात शामिल करून तसेंच आर्वी नगर व आर्वी तालुक्यातील सर्व गावात बजरंग दल शाखा समिती तयार करू.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!