सम्पूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा तातडीच्या देखभाल दुरुस्ती साठी गुरुवारी बंद…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस पुणे शहरात गुरूवार दिनांक १७/१०/२०२४ रोजी खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती MIR टाकी परिसर, पर्वती HL.R टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, पर्वती टैंकर पॉईट, लष्कर जलकेंद्र, भामा आसखेड अॅक्वेल, वडगाव जलकेंद्र परीसर, खडकवासला जॅकवेल वारजें फेज क्र. १ व २, कारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस.एन.डी.टी., एच.एल.आर. व टाकी परिसर चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, बारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, खडकवासला रॉ बॉटर, गणपती माथा व जुने बारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) परिसर व चतुर्थंगी टाकी परिसर तसेच कोंढवे धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरुस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच शुक्रवार दिनांक १८/१०/२०२४ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाचत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केली

पाणी पुरवठा बंद असणारे भाग..

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती मीर टाकी बुधवार:- गुरुवार पेठ, धवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट वर्णन, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम, घोरपडे पेठ इ.

Advertisement

पर्वती HLR टाकी परिसर: सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चितामणी नगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर.

भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टैंकर भरणा

केंद्र, प‌द्मावती टैंकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.

पर्वती LLR परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगरं, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.

लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कैन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु. शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे भाग


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!