वॉट्सअप फेसबुक वर पोस्ट टाकल्याच्या कारणा वरून RPI चे कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे चा खून…
पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस
मार्केट यार्ड पोलीस स्टेशन परिसरात येवले चहा च्या समोर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (AA)प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांचा धारदार कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला..
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बाळासाहेब रणदिवे यांनी दोन दिवसापूर्वी पोलिसात तक्रार देऊन फेसबुक व वॉट्सअप आरोपी विरोधात पोस्ट केली होती याचा राग धरून चिडून चार आरोपीने कृषि उत्पन्न बाजार समिती समोर येवले चहा येथे रात्री 11.00 वाजता धारदार शस्त्राने जीवे ठार मारण्याच्या उद्देश ठेऊन दिनांक ०२/१०/२०२४ रोजी रात्रौ 11/०० वा. चे सुमारास सावित्री हॉटेलचे समोरचे शेड मध्ये वार करण्यात आले
Advertisement
फिर्यादी आरोपीत विरोधात तक्रार दिली पोलिसांनी आरोपीना 24 तासात अटक केली
१) राहुल दत्तात्रय खुडे वय ४० वर्ष रा. गुलटेकडी २) सचिन दत्तात्रय खुडे वय ३८ वर्ष रा. गुलटेकडी ३) सुरजसिंग दिलीपसिंग दुधानी वय २७ वर्ष रा. गुलटेकडी पुणे ४) हनुमंत लकप्पा कांबळे वय ३० वर्ष रा. येवलेवाडी पुणे (अटक) पुढील तपास पो.निरी. (गुन्हे) श्री. राहुल खिलारे करत आहे….



