पंचशील सेवा संघा वतीने 2568 वी बुद्धजयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली…
पुणे प्रतिनिधी :- सुप्पर येथील पंचशील सेवा संघ बुद्ध विहार येथे बौद्ध पौर्णिमा धुमधडाक्यात साजरी करण्यात आली…
परिसरातील बहुसंख्य नागरिक बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात हजर होते बुद्धाचार्य सुरेश ओव्हाळ यांनी बौद्ध उपासक उपासिका यांच्या कडून बुद्ध वंदना घेण्यात आली. उपस्तिथ नागरिकांना आर्या अष्टांगिक मार्ग, पंचशील देण्यात आले…

परिसरातील बहुसंख्य नागरिक बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात हजर होते बुद्धाचार्य सुरेश ओव्हाळ यांनी बौद्ध उपासक उपासिका यांच्या कडून बुद्ध वंदना घेण्यात आली. उपस्तिथ नागरिकांना आर्या अष्टांगिक मार्ग, पंचशील देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश जानराव होते. प्रमुख उपस्थिती बिबवेवाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर ,नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, पिंटूभाऊ उर्फ दिनेश धाडवे ,बाबुराव घाडगे ,रवींद्र गायकवाड , गणेश सौंदणकर , मिलिंद राजहंस , संजय वाघमारे, उषा लोखंडे उपस्तित होते.
बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व भगवान बुद्धांनी दिलेल्या तत्त्वज्ञाना संदर्भात माहिती दिली.
नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी बौद्ध धर्म आणि जैन धर्म हे एकाच कालखंडातील असल्यामुळे साम्य आहे भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानात मुळे आज भारत आणि विदेशात ही धम्म प्रसार झाल्याचे सांगितले
कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मण गायकवाड ,अनिल ओव्हाळ लक्ष्मण कदम बाळासाहेब साळवे विनायक सरोदे बाबासाहेब गायकवाड रोहन सरवदे, सुनंदा ओहाळ पौर्णिमा कांबळे मालन खुणे रत्नमाला सरवदे कविता गायकवाड सुवर्णा राजहंस रेणुका राजहंस अलका ओहाळ रंजना सरोदे, शितल सरोदे सिद्धार्थ शिंदे शोभा धावारे महानंदा ओव्हाळ राजेश वाघमारे सोमनाथ दहिभाते सिद्धार्थ डोळस सिंधुताई ओव्हाळ निर्मला कांबळे वाल्मीक कांबळे इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्तिथ होते …



