कुठे उष्णतेची लाट तर कुठे पाऊस; राज्यातील या भागात उष्णतेची लाट


कुठे उष्णतेची लाट तर कुठे पाऊस; राज्यातील या भागात उष्णतेची लाट

💥 राज्याच्या अनेक भागामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र असे असतानाही हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

Advertisement

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

👉🏻 या जिल्ह्यांत असणार उष्णतेची लाट :

▪️रायगड
▪️रत्नागिरी
▪️जळगाव
▪️नाशिक
▪️सोलापूर
▪️बीड


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!