पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा कार्यकर्त्याकडून पैशाचा धुरळा… पोलीस कारवाई करण्यात सक्षम आहे का ?


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

भाजपा उमेदवार माधुरी सतीश मिसाळ च्या कार्यकत्यांनी गोरगरीब जनतेला पैशाचे अमिश दाखवून पैसे वाटप केल्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशन समोर सर्व पक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष उमेदवार आबा बागुल, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, काँग्रेस, आदि पक्षांचे संघटनांचे आंदोलन केले संबंधित कारकर्ता उमेदवार यांच्या वर कारवाई करा गुन्हे दाखल करा अशी मागणी केली..

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका चालू असताना पैसे वाटप संदर्भात विनोद तावडे यांची घटना ताजी असताना
पर्वती विधानसभा मतदारसंघात ही भाजपा कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात मतदानाला पैसे वाटप होत असून राष्ट्रवादीचे काँग्रेस कार्यकर्ते नितीन कदम यांनी भाजपा कार्यकर्त्याला रंगे हात पकडे भाजप कार्यकात्या कडे भाजपा मतदान स्लिप, मोठया प्रमाणत पैसे असल्याचे नितीन कदम यांनी सांगितले या बाबत बिबवेवाडी पोलिस स्टेशन समोर राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष उमेदवार आबा बागुल यांचे कार्यकर्ते, काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडीच्या घटक पक्ष संघटनानी धरणे आंदोलन करून संबंधित कार्यकर्ता व उमेदवारावरती कारवाई करावी अशी मागणी केली.

Advertisement

माझी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी सांगितलेकी या बिबवेवाडी परिसरात इंदिरानगर या ठिकाणी भाजपा उमेदवार चे कारकर्ते पैसे वाटप करत आहेत या बाबत सोशल मीडिया व्हिडीओ व्हायरल झाला राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते नितीन कदम हे पैसे वाटप करणाऱ्या कार्यकत्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते व शिवीगाळ ही करण्यात आली.व कार्यकता पळून गेला असल्याचा या बाबत अश्विनी कदम यांनी सांगितलेकी अश्या प्रकारे पैसे वाटप करत आहे लोकशाही धोक्यात आली आहे.डॉ बाबासाहेब यांना अभिप्रत लोकशाही आहे का? हे उमेदवार पैसे देऊन निवडून येतात मग नागरिकांनीची प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही पैसे घेतात.
अश्विनी नितीन कदम यांनी भाजपा सांगितले उमेदवार हे गेली 3 वेळा आमदार झाल्या आहेत या आमदार पैसे वाटून प्रत्यक वेळी निवडून येतात या निष्क्रिय आमदार आहेत. या आमदार गोरगरीब जनतेला निवडणुकीत पैशाचे अमिश दाखवतात बिल्डर धन दंडग्याची कामे करण्यासाठी प्राधान्य देतात

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!