मोका गुन्ह्यातील फरार आरोपी येनपुरे गँगचा म्होरक्या पप्पु येनपुरे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस येनपुरे टोळी प्रमुख पप्पु ऊर्फ प्रविण अनंता येनपुरे, वय ३० वर्षे, रा. सच्चाईमाता नगर, आंबेगाव

Read more

सराईत वाहन चोरट्यास बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक.वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडीस….

पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस पुणे शहरात टू व्हीलर वाहन चोरी मोठया प्रमाणात घडत असून चोरटे टू व्हीलर वाहणे चोरून

Read more

पोलीस दलाच्या दामिनी पथकाची उल्लेखनीय कामगिरी आत्महत्या करणाऱ्या पिढीत महिलेचे वाचवले प्राण…

पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस महाराष्ट्रात महिलांना निर्भयपणे काम करता यावं रस्त्यावर फिरता यावं. महिलांवर अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी महाराष्ट्रात

Read more

सतीश वाघ अपहरण व खून प्रकरणी पत्नी मोहिनीने केला घात, अनैतिक संबंधातून दिली 5 लाखाची सुपारी..

पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस पुण्यात काही दिवसांपुर्वी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून

Read more

भारती विद्यापीठ पोलीस व स्वारगेट पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाई ते तब्बल 8 लाख 58 हजाराचा अवैद्य गुटखा जप्त..

पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस पुणे शहरात गुटखा, सुगंधित पान सुपारी जन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी असताना रस्तोरस्ती पान टपरी,किराणा

Read more

सावधान Puma कंपनीचा लोगो वापरून बनावट मालाची विक्री तब्बल 8,02,600/-रू.कि.चा मुद्देमाल जप्त**

पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस  पुणे शहरात वेगवेळया ठिकाणी ब्रॉन्डेड कंपनीचा लोगो वापरून बनावट मालाची विक्री होत असल्यामुळे ग्राहकांची मोठ्या

Read more

पुणे शहर गुन्हे शाखेच्या वतीने हरवलेले बालके, हरवलेल्या महिला संदर्भात राज्यात “ऑपरेशन मुस्कान-१३” ही शोध मोहीम…

पुणे शहर प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस राज्यात हरविलेल्या बालकांच्या व महिलांच्या संदर्भात “ऑपरेशन मुस्कान-१३” ही शोध मोहीम दिनांक ०१/१२/२०२४ ते

Read more

एक वर्षा पासून फरार आरोपी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा च्या जाळ्यात…

पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील १ वर्षापासुन पाहिजे असलेल्या व पोलीसांना गुंगारा देणा-या रेकॉर्ड वरील आरोपी स्वप्निल

Read more

पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा कार्यकर्त्याकडून पैशाचा धुरळा… पोलीस कारवाई करण्यात सक्षम आहे का ?

पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस भाजपा उमेदवार माधुरी सतीश मिसाळ च्या कार्यकत्यांनी गोरगरीब जनतेला पैशाचे अमिश दाखवून पैसे वाटप केल्याने

Read more

बेकायदेशीर देशी गावठी कट्टा (अग्निशख) व ०१ जिवंत काडतुसे बाळगणारे बिबवेवाडी पोलीसांच्या जाळयात

पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस विधानसभा निवडणुकीत घातपात घडवण्याच्या इराद्याने पिस्टल गावठी कट्टे सापडत असल्याने पुणे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण

Read more
Translate »
error: Content is protected !!