गनिमी कावा युवा सेवा संघ आयोजित भिम फेस्टिव्हल 2024
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य भिम फेस्टिवल सम्पन्न
एप्रिल रोजी संस्कृती महाराष्ट्राची हा कार्यक्रम सादर करण्यात आला सदर कार्यक्रमला नागरिकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला तुफान गर्दी झाली होती स्थानिक मान्यवर देखील उपस्थित होते

Advertisement
अप्पर बिबवेवाडी भागातील सर्वात मोठा भिम फेस्टिव्हल जर वर्षीप्रमाणे गनिमी कावा संघटनाच आयोजित करते आणि आजच्या कार्यक्रमला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहुन पुन्हा सिद्ध झाले भिम फेस्टिव्हल आयोजित करण्यात गनिमी कावा संघटना अव्वल स्थानावर आहे सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो तसेच गनिमी कावा संघटनाचे कार्यकरणी व सदस्यांचे अभिनंदन त्यांच्या प्रयत्नांना कार्यक्रम यशस्वी झाला.



