लहुजी शक्ती सेना वतीने 2025 समाज गौरव पुरस्कार शहरातील विविध मान्यवारांना देण्यात आला…


पुणे प्रतिनिधी :- मिलिंद राजहंस

महाराष्ट्रात मातंग समाज व बहुजन समाज्याच्या सर्वांगिक विकासासाठी लहुजी शक्ती सेना ही संघटना कार्यरत आहे.
लहुजी शक्ती सेनेचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या मार्गदर्शन खाली महाराष्ट्र त महाअधिवेशन 2025 निमित्ताने विविध मान्यवरांना लहुजी शक्ती सेना समाज गौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले..

लहुजी शक्ती सेना महा अधिवेशन 2025 समाज गौरव पुरस्कार आरोग्य विभागातील अधिकारी,डॉक्टर, या व्यक्तींना देण्यात आले

Advertisement

*डॉ. मुरलीधरजी तांबे (प्रोफेसर ,डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन, बी . जे.जी. एम. सी.अँड. एस. जी. एम.पुणे)*
*डॉ. एकनाथजी पवार (एम. एस. आर्थो.. डीन. बी. जे. जी. एम. सी. अँड. एस. जी. एम.पुणे)*
*नीना बोराडे(आरोग्य प्रमुख पुणे महानगरपालिका)*
* यांना देण्यात आला यावेळी उपस्थित *प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण , भाग्यश्री साळुंखे मॅडम , भावेश भाऊ कसबे, सोमनाथ भाऊ खंडाळे , लहुजी शक्ती सेना युवक आघाडी तेजस बल्लाळ ,आदित्य उकरंडे, नवसैनिक अनिरुद्ध हिंगे* व पदाधिकारी उपस्थित होते

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!