रोहित-कोहली टीम इंडियासाठी ओपनिंग करण्याची शक्यता, BCCI च्या बैठकीत चर्चा
रोहित-कोहली टीम इंडियासाठी ओपनिंग करण्याची शक्यता, BCCI च्या बैठकीत चर्चा
▪️सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर अन् अमोल कोल्हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
▪️पुढील तीन दिवस राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नाशिक, बीड, हिंगोली, अहमदनगर आणि मुंबई या भागात जोरदार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
▪️गडचिरोलीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 19 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान.
नाशिकच्या काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्सव उत्साहात साजरा
▪️पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा गोळीबारचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद
▪️बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणूक लढवणार, 19 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज
▪️मी डॅडींच्या पक्षाचा एक सदस्य, गीता गवळींची साथ सोडणार नाही, राहुल नार्वेकरांनी थेट अरुण गवळींच्या दगडी चाळीशी नातं जोडलं!
▪️लोकसभा निवडणुकीसाठी टीएमसीचा जाहीरनामा प्रसिद्ध; केल्या मोठ्या घोषणा.



